A Blood Donation Camp was held on June 25, 2015 in Nashik to Commemorate our Pious Father Agriculture Expert Shri Mahadeo Patilba Sanap (M. P. Sanap Saheb). Times of India, Nashik 30 June 2015.https://twitter.com/AnandMSanap/status/617726847808204800
'मयूर स्वप्न' प्रकाशन, प्रकाशक : श्रीमती प्रमिला महादेव सानप. संपादक मंडळ : प्रा. कु. संज्योती महादेव सानप, अॅड. आनंद महादेव सानप, प्रा. भारती महादेव सानप.
रविवार, 5 जुलाई 2015
शनिवार, 4 जुलाई 2015
मंगलवार, 30 जून 2015
A Blood Donation Camp was held on June 25, 2015 in Nashik to Commemorate the second death anniversary of Agriculture Expert Shri Mahadeo Patilba Sanap (M. P. Sanap Saheb). The function was organised by Adv. Shri Anand Mahadeo Sanap and Sanap's Family members. Late Shri M. P. Sanap's poetry Collection, titled 'Mayur Swapna' was also published and Rupees Twenty One Thousand was Donated to Jankalyan Blood Bank.
Blood Donation Camp was held on June 25, 2015 and Publication of Poetry Collection 'Mayur Swapna' In the Memory of Our Pious Father Late Agriculture Expert Shri M. P. Sanap Saheb at Jankalyan Blood Bank, Gangapur Road, Nashik.
स्वर्गीय कृषीतज्ञ श्री महादेव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व ‘मयूर स्वप्न’ काव्यसंग्रहाच्या नवीन आवृत्तीचे लोकार्पण संपन्न :
स्वर्गीय कृषीतज्ञ श्री महादेव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त गुरुवार दिनांक २५ जून २०१५ रोजी सकाळी १०:३० ते सायं. ५:३० या वेळात संयोजक अॅड. श्री. आनंद महादेव सानप व परिवार, नाशिक यांच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी, गंगापूर रोड, नाशिक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी सकाळी ११:०० वाजता जनकल्याण रक्तपेढी येथे स्व. कृषीतज्ञ श्री महादेव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या स्मरणार्थ अॅड. श्री. आनंद महादेव सानप यांनी स्वतः रक्तदान करुन देणगी प्रदान केली आणि वडिलांच्या 'मयूर स्वप्न' या काव्यसंग्रहाचे लोकार्पण केले. यावेळी संयोजक अॅड. श्री. आनंद महादेव सानप, श्रीमती प्रमिला महादेव सानप, प्रा. कु. संज्योती महादेव सानप, रक्तदाते श्री. संतोष फडके, श्री. शरद काळे आणि जनकल्याण रक्तपेढीचे पदाधिकारी श्री. सच्चिदानंद फाटक, श्री. विनय शौचे, डॉ. विनिता देशपांडे, डॉ. मर्चंट, श्री. अरुण कुलकर्णी, श्री. प्रदीप देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. अनेक रक्तदात्यांनी नियोजित वेळेत रक्तदान करून मानवीय संवेदनेचा आदर्श समाजासमोर ठेवला. या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले रक्तदाते श्री. संतोष फडके, श्री. शरद काळे, अॅड. श्री. आनंद महादेव सानप, श्री. श्रीपाद पांडे, श्री. अक्षय शर्मा, श्री. मंदार जाखडी, श्री. तुषार जोशी, श्री. अभिलाष जोशी, पुष्कर वेढणे,श्री. भूपेश मुळे, श्री श्रीकांत देवरे इत्यादि.

गुरुवार, 25 जून 2015
आमचे परमपूज्य वडील
स्वर्गीय कृषीतज्ञ श्री महादेवराव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर,
संयोजक : अॅड. आनंद महादेव सानप व परिवार आणि 'मयूर स्वप्न' प्रकाशन, नाशिक
यांच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी, नाशिक.
दिनांक : २५ जून २०१५, गुरुवार. वेळ : सकाळी १०:३० ते सायं. ५:३०.
स्थळ : जनकल्याण रक्तपेढी, ३, श्रीनगर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक.
Organising A Blood Donation Camp, In The Memory of our Pious Father Agriculture Expert
Late Shri Mahadeorao Patilba Sanap (M. P. Sanap Saheb),
Organiser: Adv. Anand Mahadeo Sanap and 'Mayur Swapna' Prakashan,
Nashik, by Jankalyan Blood Bank Nashik.
Date: 25 June 2015, Thursday. Time: 10:30am to 5:30pm
Venue: Jankalyan Blood Bank, 3, Shrinagar, Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik.

सदस्यता लें
संदेश (Atom)